गॅलरी आणि फाईल मॅनेजर हे मोबाईलमध्ये डाऊनलोड केलेले फोटो किंवा VIDEO साठवण्यासाठीची जागा आहे. लोकांना प्रश्न पडतो की मोबाईल मधून डिलीट झालेले फोटो किंवा व्हिडिओ कोठे जातात कोठे जातात जातात आणि आपण त्यांना परत आणू शकतो का ? याचे उत्तर आहे हो !
पुढे जाण्या अगोदर जाणून घेऊयात जाणून घेऊयात की डिलीट झालेले फोटो/ फाईल मोबाईल कसे हाताळतो हाताळतो, जेव्हा तुम्ही मोबाईल मधून फोटो किंवा फाईल डिलीट करता तो फोटो किंवा फाईल त्याच जागेवर जास्त जागा न घेता राहते.
जर तुम्ही जुना फोटो डिलीट करून करून त्याच्या जागेवर नवीन काही फोटो किंवा फाईल भरल्या तर तर डिलीट झालेल्या फाईल OVERWRITTEN होऊन त्या कायमच्या तुमच्या फोनच्या मेमरी मधून मधून पुसल्या जातात व आपण त्या कधीही परत आणू शकत नाही.
१. डिलिट केलेले फोटो किंवा फाईल परत आणे पर्यंत तुम्ही एकही नवीन फाईल तयार करू नका आणि डाउनलोड करू नका
२.डिलीट झालेले फोटो/फाईल लवकरात लवकर परत आणण्याचा प्रयत्न करा
तुम्ही गडबडीमध्ये एखादी फाइल फोटो डिलीट झाल्यानंतर काहीही डाऊनलोड केल तर ते डिलीट झालेल्या फाईल्स चे अस्तित्व संपवून संपवून टाकतात. त्यामुळे घाई गडबड न करता फोटो / फाईल डिलीट झाली असल्यास काहीही डाउनलोड करू नका जोपर्यंत तुमचे डिलीट झालेले फोटो परत येत नाहीत
फोटो परत आणण्यासाठी आणण्यासाठी तुम्हाला संगणकाची व एका सॉफ्टवेअरची गरज लागेल
FONEPAW हे एक अँड्रॉइड सॉफ्टवेअर आहे तुम्हाला फोन मधील डिलीट झालेला डेटा परत आणण्यास मदत करेल मदत करेल याचा वापर करून तुम्ही डिलीट झालेले मेसेज व्हाट्सअप फाईल फोटो किंवा व्हिडिओ तुमच्या मोबाईल वर परत आणू शकता.
अप्लिकेशन लिंक : पहा


0 टिप्पण्या